Views: 215

HALDIRAM (Marathi Edition)

 262.50

Category: Tags: , ,

Description

Price: ₹ 262.50
(as of Jun 12,2021 02:39:34 UTC – Details)


How a family-run business from humble Bikaner transformed Haldiram into a global, much-loved brand

In the early twentieth century, a young man, Ganga Bhishan Agarwal, aka Haldiram, gained a reputation for making the best bhujia in town. Fast-forward a century and the Haldiram’s empire has revenue much greater than that of McDonald’s and Domino’s combined.
In Bhujia Barons, Pavitra Kumar tells the riveting story of the Agarwal family in its entirety—a feat never managed before. It begins in dusty, benign Bikaner and traces the rise and rise of this home-grown label, now one of the most-recognized Indian brands in the world.
The Haldiram’s story is not an average business story—it’s chock-full of family drama, with court cases, jealousy-fuelled regional expansion, a decades-old trademark battle, and a closely guarded family secret of the famous bhujia. Fast-paced and captivating, this book provides a delicious look into family business dynamics and the Indian way of doing business. ही कहाणी आहे एका अशा माणसाची ज्यानं एक प्रचंड मोठा खाद्य पदार्थ व्यवसाय उभा केला. राजस्थानातील एका छोट्याशा संस्थानात– बिकानेरमध्ये– हल्दीरामनं शेव हा खाद्य पदार्थ करून विकायला सुरुवात केली, तेव्हा तो विशीच्या आतला विवाहित तरुण होता. स्वतःच्या अक्कलहुशारीच्या बळावर त्यानं व्यवसायाची भरभराट केली. बिकानेरमध्ये यश मिळाल्यानंतर त्यांनी कोलकात्यामध्ये आपल्या व्यवसायाची नव्यानं मुहूर्तमेढ रोवली आणि तिथल्या मारवाडी लोकांच्या रसनेला एक वेगळाच, चटकदार पदार्थ– भुजिया– पुरवला. भरपूर शारीरिक कष्ट करण्याची तयारी आणि गिऱ्हाईकांना आवडेल असा चटपटीत, खमंग अन् खुसखुशीत खाद्य पदार्थ देण्याची प्रबळ इच्छा अन् त्याच्या जोडीला धोका पत्करण्याची धाडसी वृत्ती, एवढ्याच भांडवलावर हल्दीरामनी जी उत्तुंग भरारी मारली, त्याची कहाणी म्हणजेच हल्दीराम.
हल्दीरामांच्या हयातीतच त्यांच्या व्यवसायाची भरपूर भरभराट झाल्याचं भाग्य त्यांनी अनुभवलं. त्यांच्या एका नातवानं– शिवकिशननं– नागपुरात स्वतःचा व्यवसाय सुरू केला, शेव बनवण्याच्या व्यवसायात नवे खाद्य पदार्थ – काजू कतलीसारखी मिठाई– निर्माण करण्याचं धाडस केलं, उपाहारगृहं काढून व्यवसायाचं आणखी एक दालन उघडलं. त्यांच्या दुसऱ्या एका नातवानं, मनोहरलालनं थेट राजधानी दिल्लीवर स्वारी केली आणि बघताबघता तेथील लोकांच्या मनावर अधिराज्य केलं. इतवकंच नव्हे, तर काही वर्षांच्या आतच व्यवसायाचा झेंडा देशाबाहेरही फडकवला.
हल्दीराम ही कहाणी हल्दीरामांच्या वंशवृक्षाप्रमाणेच फोफावलेली वाचकांना दिसते.हल्दीरामांच्या मुलांनी, नातवंडांनी आणि पुढे त्यांच्या चौथ्या पिढीनं तर या व्यवसायाला देशातील एक अग्रगण्य खाद्य पदार्थ व्यवसाय हे स्थान मिळवून दिलं. महत्त्वाकांक्षेच्या जोरावर त्यांनी नवेनवे देश पादाक्रांत केल्याचंही आपल्याला दिसतं. अनेक प्रकारच्या भल्याबुऱ्या प्रसंगांना– नव्यानं सुरुवात केलेल्या व्यवसायाची राखरांगोळी झालेलं उघड्या डोळ्यांनी बघणं, तरुण मुलगा-सून अपघातात मृत्युमुखी पडणं– तोंड दिल्यानंतर हल्दीरामांचा व्यवसाय सतत वाढतोच आहे हे पाहिल्यानंतर मनात एकच विचार येतो– स्वतःच्या राखेतून जन्म घेणारा फिनिक्स पक्षी म्हणजेच विसाव्या शतकातील अगरवाल कुटुंब– हल्दीराम नाव जगाच्या कानाकोपऱ्यात नेणारं एक धाडसी कुटुंब.
अर्थात, या कहाणीला एक गर्द काळी किनारही आहे. अगरवाल कुटुंबातल्या एका ‘कुलदीपका’नं आपल्या राक्षसी महत्त्वाकांक्षेला खतपाणी घातलं अन् त्याच्यावर कारागृहाची हवा चाखण्याची वेळ आली. वृत्तपत्रांतून घराण्याचं नाव बदनाम झालं. हल्दीराम हे ब्रँड नाव वापरण्यावरून घडलेल्या भाऊबंदकीच्या नाट्यामुळे गेली कित्येक वर्षं अगरवाल कुटुंबातील व्यक्ती न्यायालयीन प्रकरणांना तोंड देत आहेत. त्यांना हा कलह संपवायचा आहे, पण अहंकार आडवा येत असल्यामुळे सुसंवाद साधता येत नाही, अशी अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे…. तरीही प्रगतीचा, विकासाचा वारू नवेनवे प्रदेश पादाक्रांत करत आहे, ही मोठीच जमेची बाजू म्हणायला हवी!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “HALDIRAM (Marathi Edition)”

Your email address will not be published. Required fields are marked *

No more offers for this product!

General Inquiries

There are no inquiries yet.